Shramajivi Sanghatana Agitation Video : पालघरमधील शाळा बंदीच्या विरोधात दहिसरमध्ये कामगार संघटनेचे आंदोलन - श्रमजीवी संघटना महाराष्ट्र

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 15, 2021, 7:41 PM IST

मुंबई - ज्या शाळेत 10 पेक्षा कमी विद्यार्थी संख्या आहे अश्या पालघर जिल्ह्यातील 3 हजार शाळा बंद होणार ( 3000 school will be closed in Palghar ) आहेत. त्याविरोधात दहिसर चेक नाक्याजवळ श्रमजीवी संघटना महाराष्ट्र ( Shramajivi Sanghatana Agitation in mumbai ) तर्फे आज (मंगळवार) मंत्रालयात आंदोलन करण्यात आले. यादरम्यान श्रमजीवी संघटनेच्यावतीने शाळेत शिकणारी शेकडो लहान मुले दहिसर चेकनाक्यावरून बकऱ्या घेऊन मंत्रालयाकडे जात असताना मुंबई पोलिसांनी त्यांना चेक नाक्यावरच अडवले. या सर्व आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तब्बल पाच तासानंतर त्यांना सोडण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.