मासळी बाजाराच्या स्थलांतराविरोधात कोळी बांधवांचे दादरमध्ये आंदोलन - Dadar fish market
🎬 Watch Now: Feature Video
कोळी बांधवांना तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे का, असे विचारल्यानंतर त्यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले एक वेळा आमच्या पाठीवर मारा मात्र पोटावर मारू नका.