kolhapur flood : हॉस्पिटल्समधील रुग्णांना इतरत्र हलविण्यास सुरुवात - maharashtra rain
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर - लक्ष्मीपुरी येथील जयंती नाल्यामध्ये पाणी ओसंडून वाहत आहे. जवळच असणाऱ्या अनेक हॉस्पिटलमध्ये पाणी तुंबले आहे. लक्ष्मीपुरी दसरा चौक परिसरातील अॅपल सरस्वती हॉस्पिटलमधील रुग्णांनाही इतरत्र हलविण्यात सुरुवात केली आहे.