गणेशोत्सव 2021 : गणपतीचे 11वे नाव 'गणपती' का पडले? जाणून घ्या... - Ganesh Mahima series
🎬 Watch Now: Feature Video

पुणे - गणपती हा बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक मानला जाणारा देव आहे. भारतात गणेशाची पूजा प्रचलित आहे. विशेषतः महाराष्ट्र राज्यात गणेशाची मोठ्या प्रमाणावर पूजा व उत्सव होतात. गणपतील विविध नावांनी ओळखले जाते. आज आपण गणपतीचे 11वे नावं गणपती का पडले, त्यासंबंधीची माहिती जाणून घेणार आहे.