यशस्वी शेतकरी सतीश झोळ यांची केळी पोहचली सातासमुद्रापार - solapur banana farm news
🎬 Watch Now: Feature Video
करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील उजनी लाभक्षेत्रातील वाशिंबे गावातील प्रगतशील शेतकरी सतीश बळीराम झोळ यांची केळीची शेती केली. त्यांच्या या केळीची निर्यात इराण, तुर्कस्तान, सौदी अरेबिया, मलेशिया येथे सातासमुद्रापार होते. जैन टिश्यूकल्चर जी 9 जातीच्या केळीची त्यांनी लागड केली आहे.