वसतिगृह प्रकरण: कोणी दोषी आढळल्यास माझ्या विभागाकडून कठोर कारवाई होईल - यशोमती ठाकूर - Yashomati Thakur reaction jalgaon case
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-10852758-thumbnail-3x2-op.jpg)
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे. या प्रकरणात कोणी दोषी आढळे तर माझ्या विभागाकडून त्यावर कडक कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली.
Last Updated : Mar 3, 2021, 7:43 PM IST