विशेष मुलाखत : क्राईम आणि वेब सिरीज या विषयांवर अभिजीत खांडकेकरशी केलेली बातचीत - zee marathi
🎬 Watch Now: Feature Video
मराठीतील प्रसिध्द अभिनेता अभिजित खांडकेकर सोनी मराठीवरील 'क्रिमीनल्स चाहूल गुन्हेगाराची' या मालिकेचे सूत्रसंचालन करत आहे. सूत्रसंचालन हे जरी त्यांचे होम ग्राऊंड असले तरीही क्राईम शोजसाठी सूत्रसंचालन करण्याची त्याची पहिलीच वेळ. या मालिकेच्या निमित्ताने त्यांच्याशी विविध विषयांवर केलेली बातचीत... या विशेष गप्पांमध्ये सोशल मिडीयावर पोस्ट करताना कोणती काळजी घ्यावी, तसेच सायबर क्राईमबाबत त्यांनी आपली मते व्यक्त केली आहेत.
Last Updated : Jul 4, 2021, 5:14 PM IST