पाहा पहिल्यांदाच लस टोचवून घेतल्यानंतर काय म्हणाले कोरोना योद्धा - मुंबई कोरोना बातमी
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - आम्ही लसी टोचवून घेतल्या आहेत, तुम्हीही टोचवून घ्या आणि कोरोनाला हरवा, असे आवाहन मुंबईतील पहिली लस टोचवून घेणाऱ्या डॉ. मधुरा पाटील व दुसरी लस टोचवून घेणाऱ्या डॉ. मनोज पसांगे यांनी केले आहे.