Corona Bulletin : राज्यातील कोरोनासंदर्भातील घडामोडींचा वेगवान आढावा - important-news-regarding-corona
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - राज्यात कोरोनग्रस्तांची वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय झालेला आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ८ हजार २९३ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. या संदर्भात राज्य शासनाने तातडीने निर्णय घेत अनेक जिल्ह्यांत संचारबंदी लागू केली आहे. आजपासून लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत बायोटेकची 'को व्हॅक्सीन' लस घेतली आहे. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनपातळीवर आवश्यक त्या उपाययोजना सुरू आहेत. त्याचबरोबर नागरिकांनी सॅनिटायझेशन, योग्य शारीरिक अंतर राखणे आणि वेळोवेळी हात धुण्याची त्रिसूत्री पाळण्याचे आवाहन केले जात आहे.
Last Updated : Mar 1, 2021, 5:41 PM IST