दादांच्या बंडानंतर सुप्रिया ताईंचे वाढले महत्व - Nationalist Congress Latest News
🎬 Watch Now: Feature Video
अजित पवार यांच्य बंडानंतर सुप्रिया सुळे महाराष्ट्रातील राजकारणाच्या केंद्रस्थानी आल्या आहेत.महाराष्ट्र विधानभवनात बुधवारी नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी होत असताना सदस्यांच्या स्वागतासाठी त्या जातीने हजर होत्या.