EXCLUSIVE: ड्रोन कॅमेऱ्यातून बघा कोल्हापूरचा विकेंड लॉकडाऊन - ड्रोन कॅमेरामधून कोल्हापूरचे दृष्य
🎬 Watch Now: Feature Video
विकेंड लॉकडाऊनला आजपासून सुरुवात झाली आहे. संपूर्ण लॉकडाऊन नसला तरी कडक निर्बंध असणार आहेत. त्यामुळे शुक्रवार रात्रीपासूनच पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. नेमका कोल्हापुरातील विकेंड लॉकडाउन कसा आहे? पाहूयात ईटीव्ही भारतच्या ड्रोन कॅमेरामधून.. ही दृश्य टिपली आहेत तौफिक मिरशिकारी यांनी...
Last Updated : Apr 10, 2021, 12:27 PM IST