हिंगोली जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी; पिकांना फटका - Hit the crops
🎬 Watch Now: Feature Video
जिल्ह्यात दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. दोन ही दिवस पावसाने जोरदार हजेरी लावली असून, आज पावसाचा वेग हा जरा जास्तच होता. याचा निश्चितच फटका फळवर्गीय पिकांना बसण्याची दाट शक्यता आहे. सध्या आंबा, डाळींब, पपई आदी पिके हातची जाण्याच्या मार्गावर आहे.