Omicron Variant - ओमायक्रॉनच्या संसर्गाचा वेग प्रचंड, काळजी घेण्याची गरज - आरोग्यमंत्री - आरोग्यमंत्री राजेश टोपे

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 5, 2021, 10:12 PM IST

Updated : Dec 5, 2021, 10:41 PM IST

जालना - दक्षिण आफ्रिका खंडामध्ये डेल्टचा संसर्ग जाऊन त्याची जागा आता 'ओमायक्रॉन'ने (Omicron variant ) घेतली आहे. हा संसर्ग भारतातही आला असून राज्यात 8 जणांना ओमायक्रॉनची लागण झाली असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपेय यांनी दिली आहे. या संसर्गाचा वेग प्रचंड असून यापुढे देखील सर्वांनी काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope on Omicron Variant ) यांनी म्हटले आहे.
Last Updated : Dec 5, 2021, 10:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.