गडचिरोली नक्षली हल्ला : पाहा ईटीव्ही भारतचा ग्राऊंड रिपोर्ट.... - Gadchiroliट
🎬 Watch Now: Feature Video
गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी शीघ्र कृती दलाच्या जवानांच्या दोन वाहनांवर भूसुरुंग स्फोट घडवून हल्ला केला होता. यामध्ये १५ जवानांना वीरमरण आले होते. त्यासंदर्भात ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने केलेला ग्राऊंड रिपोर्ट