चार महिन्यापासून घंटा गाडीचे 'कोरोना वॉरियर्स' वेतनापासून वंचित - सोलापूर जिल्हा बातमी
🎬 Watch Now: Feature Video
सोलापूर - कोरोना वॉरियर्स म्हणून काम करत असलेल्या घंटा गाडीवरील जवळपास 600 कर्मचाऱ्यांना चार महिन्यांपासून वेतनच मिळाले नाही. उपासमारीची वेळ त्यांच्या कुटुंबावर आली आहे. घंटा गाडीचा ठेका घेतलेला ठेकेदार 600 कर्मचाऱ्यांची मुस्कटदाबी करत आहेत. याबाबत आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधीने