पुढच्या वर्षी लवकर या! देवेंद्र फडणवीसांच्या मुंबईतील घरी बाप्पाला निरोप - ganesh visarjan devendra fadnavis house
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी दहा दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं. देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थान सागर बंगला या ठिकाणी हे विसर्जन करण्यात आलं. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हेदेखील उपस्थित होते.