न्यायालयाने लवकर निकाल द्यावा, ही सर्वसामान्यांची इच्छा - माजी आयपीएस सुधाकर सुराडकर - माजी आयपीएस सुधाकर सुराडकर
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - हैदराबाद येथील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा आज एन्काऊंटर करण्यात आला. न्यायालयाने अशा घटनांमध्ये लवकर न्याय दिल्यास जनता एन्काऊंटरचे समर्थन करणार नाही. त्यामुळे न्यायालयाने लवकर न्याय द्यावा, हीच सर्वसामान्यांची इच्छा असल्याचे माजी आयपीएस अधिकारी सुधाकर सुराडकर म्हणाले. त्यांच्याशी अधिक संवाद साधला आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी...