इटली, स्पेनमध्ये रोज 600+ बळी घेणाऱ्या कोरोनाशी सामना, इटलीहून ऋता आणि सुमीत - coronavirus precautions
🎬 Watch Now: Feature Video
चीनमधून कोरोनाचा उगम झाला. त्यानंतर युरोपमधील इटली, स्पेन, फ्रान्स या देशांना कोरोनाने मगरमिठीत घेतले. इराणलाही जोरदार फटका दिला. आता अमेरिकेसह इग्लंड, नेदरलंड, बेल्जियम या देशांनाही कोरोनाने मृत्यूच्या पाशात ओढले आहे. आता कोरोनाने भारत, पाकिस्तान, बांगलादेश या देशांकडेही राक्षसी पावले टाकण्यास सुरवात केली आहे. याबाबत इटीव्ही भारतचे वाचक ऋता आणि सुमीत खाडिलकर यांच्याशी साधलेला संवाद.