ऐतवडे बुद्रुक येथील जिल्हा जलसंधारण विभागाच्या पंधरा लाखाच्या बंधारा कामाला तडे - Bad condition of the dam in the first rain of Aitwade Budruk
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-12255856-682-12255856-1624601583934.jpg)
जिल्हा जलसंधारण विभागातून 15 लाख मंजूर होऊन दोन महिन्यापूर्वी बंधारा पूर्ण केला आहे. मात्र आठ दिवसापूर्वी पहिल्याच पाऊसात बंधाऱ्याच्या तडे जाऊन पाणी गळती सुरु झाली आहे. खडी सिमेंट सळीचा वापर कमी करून निकृष्ट दर्जाचे काम करून गडबडीत बंधारा पूर्ण केला आहे मात्र पहिल्याच पाऊसात बंधाऱ्याची दुरावस्था पाहून शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे.
TAGGED:
बंधाऱ्याची दुरावस्था