शॉर्ट सर्किटने ट्रॅकला भीषण आग, शेतकऱ्यांचे २०० ते ३०० पोते धान जळून खाक - gondia news
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-12174155-194-12174155-1623987537893.jpg)
गोंदिया - देवरी तालुक्यातील डवकी येथे गुरूवारी आदिवासी धान खरेदी केंद्रावरून गोंदियाकडे निघालेल्या ट्रकला भीषण आग लागली. आमगाव देवरी मार्गावरील लोहारा दरम्यान ट्रकमध्ये शॉर्ट सर्किट झाले. त्यातील 690 धान्याच्या पोत्यांना ही आग लागली. याची देवरी येथील अग्निशमन दलाला माहिती मिळाल्यावर, ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, या आगीत 200 ते 300 धानाचे पोते जाळून खाक झाले. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Last Updated : Jun 18, 2021, 5:32 PM IST