बळीराजासोबत एक दिवस : निसर्गाच्या अवकृपेसोबत कर्जाच्या संकटातून सावरायचे कसे ? नाशिकमधील शेतकरी तुकाराम खांडबहाले यांचा सवाल... - Debtness
🎬 Watch Now: Feature Video
मागील दीड ते दोन दशकापासून निसर्ग बळीराजाचे सत्व पाहतोय. कधी अवकाळी पाऊस तर कधी दुष्काळाची रणरण. अशा नैसर्गिक आपत्तीसोबतच मानवनिर्मित संकटानं शेतकरी त्रस्त झालाय. त्यातच कर्जाचा डोंगर उभा ठाकल्यानं हे ओझे माथ्यावर वागवीत कित्येक जणांनी जीवनाची शोकांतिका केली. एकट्या नाशिक जिल्ह्यातच मागील दीड वर्षात १५० शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. पाहूया बळीराजाची ही व्यथा ईटीव्ही भारतच्या स्पेशल रिपोर्टमधून.