#PulwamaAttack: हुतात्मा जवान शिवाजी राठोडचे कुटुंबीय अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत - पुलवामा दहशतवादी हल्ला
🎬 Watch Now: Feature Video
पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये लोणार तालुक्यातील गोवर्धन नगर तांड्यातील नितीन शिवाजी राठोड हे जवान हुतात्मा झाले होते. मात्र, घटनेला एक वर्ष पूर्ण होऊनही, ज्या वीरांनी आपला परिवार सोडून देशाच्या रक्षणार्थ आपला जीव गमावला अशा जवानांचे परिवार आज उघड्यावर पडले आहेत.