Leena Nair Kolhapur Connection : लीना नायर यांच्या भावाशी 'ईटीव्ही भारत'ची खास बातचीत, म्हणाले... - लीना नायर भाऊ मुलाखत

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 16, 2021, 10:04 PM IST

कोल्हापूर - फ्रान्सचा लग्झरी फॅशन ब्रँड 'शनैल'च्या जगातील सीईओ बनल्यानंतर मूळच्या कोल्हापूरातील असणाऱ्या लीना नायर (Leena Nair Next CEO of Chanel ) यांच्यावर कौतुकाचा वर्षांव सुरू आहे. लीना यांचे नातेवाईक ( Leena Nair Kolhapur Connection ) सुद्धा आनंद साजरा करत असून आम्हाला पाहिल्यापासूनच लीना मोठ्या पदापर्यंत पोहोचेल, याबाबत विश्वास होता, अशी प्रतिक्रिया देत आहेत. लीना यांचे भाऊ सचिन मेनन ( Leena Nairs Brother Interview ) यांनी सुद्धा लीना यांच्या यशाबद्दल कौतुक केले असून आमच्यासाठी ही एक अभिमानाची बाब असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.