VIDEO: इतिहासाची पानं उलगडताना..फक्त साठ मावळ्यांसह फत्ते केला पन्हाळा! - कोंडाजी फर्जंद
🎬 Watch Now: Feature Video
येत्या 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. यानिमित्ताने मराठ्यांच्या रणसंग्रामातील काही निवडक मावळ्यांच्या पराक्रम 'ईटीव्ही भारत' वाचकांसमोर आणत आहे. मध्यरात्रीचा अंधार पोखरत फक्त साठ मावळ्यांना सोबतीला घेऊन कोंडाजी फर्जंद यांनी सर पन्हाळा सर केला होता. पाहा हा खास रिपोर्ट...