मंत्रीमंडळात मित्रपक्षांना योग्य स्थान मिळावे - जोगेंद्र कवाडे - जोगेंद्र कवाडे न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
किमान समान कार्याक्रमामुळेच आम्ही सर्व एकत्र आलो आहोत. तसेच मंत्रिमंडळात मित्रपक्षांनाही योग्य स्थान मिळावे, अशी अपेक्षा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते जोगेंद्र कवाडे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलतान व्यक्त केली.