Exclusive Interview With Harnaaz Sandhu : मिस युनिव्हर्स हरनाझ संधूने तरुणांना दिला 'हा' कानमंत्र - Miss Universe 2021 Harnaaz Sandhu

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 25, 2021, 12:23 AM IST

हैदराबाद - तब्बल 21 वर्षानंतर पंजाबच्या हरनाझ संधूने मिस युनिव्हर्स (Miss Universe 2021) ही सौंदर्यस्पर्धा जिंकली. सुष्मिता सेन (Sushmita Sen), लारा दत्ता (Lara Dutta) यानंतर हरनाझ संधू (Harnaaz Sandhu) ही तिसरी विश्वसुंदरी बनली आहे. सौंदर्य, बुध्दीमत्ता आणि हजरजबाबीपणाचा कस पाहणाऱ्या या स्पर्धेत स्वत:वर आत्मविश्वास ठेवा असे सांगणाऱ्या हरनाझचे उत्तर परिक्षकांना आवडले. आणि तिने मिस युनिव्हर्स ही स्पर्धा जिंकली. यानिमित्ताने ईटीव्ही भारतच्या रिपोर्टर मानसी जोशी यांनी तिच्याशी संवाद (Exclusive Interview With Harnaaz Sandhu) साधला. संयम आणि मेहनतीने काम करा. तर यश तुमचेच आहे. अपयशाने खचून जाऊ नका. त्यातून काही शिका असा सल्ला तिने यावेळेस तरुणांना दिला.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.