विकास आवश्यकच, पर्यावरणाचा ऱ्हास करून केलेला विकास काय कामाचा? - अतुल देऊळगावकर - aarey protest
🎬 Watch Now: Feature Video
आरे प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने झाडे तोडण्यावर स्थगिती आणली. त्यानंतर अनेक पर्यावरण प्रेमींनी या निर्णयाचे स्वागत केले. पर्यावरण तज्ञ अतुल देऊळगावकर यांनी काळाच्या ओघात मेट्रो आवश्यकच असल्याचे म्हणले आहे. मात्र, पर्यावरणाचा ऱ्हास करून होत असलेला विकास काय कामाचा? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.