पुणे : आजपासून अत्यावश्यक सेवेतील दुकानांना सकाळी 11 वाजेपर्यंतच परवानगी

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Apr 20, 2021, 5:58 PM IST

पुणे - राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्यावतीने 'ब्रेक द चेन' मोहिमेंतर्गत कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. यावेळी अत्यावश्यक सेवेतील दुकानांना सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच परवानगी देण्यात आली होती. परंतु आता या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहे. या नव्या नियमानुसार सकाळी 7 ते सकाळी 11 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू असणार आहे. हे नवे नियम आज मध्यरात्रीपासून लागू होती.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.