वाढत्या इंधन दरामुळे वाढली 'इलेक्ट्रिक' दुचाकींची मागणी - मुंबई इलेक्ट्रिक दुचाकी बातमी
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - इंधनाच्या वाढत्या किंमती पाहता इलेक्ट्रिक दुचाकीकडे नागरिकांचा कल वाढताना दिसत आहे. पेट्रोलचे दर हे शंभरीवर पोहोचले आहे त्यामुळे सर्वसामान्यांना पेट्रोलवर चालणारी वाहने चालवणे अवघड झाले आहे. याला पर्याय म्हणून आता इलेक्ट्रिक वाहनांकडे ग्राहक वळत आहेत. काही दिवसांत इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना मोठी मागणी मिळताना दिसून येत आहे. याबाबत 'ईटीव्ही भारत' विशेष आढावा...