वर्सोव्यात पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला जीव, पाहा व्हिडिओ... - पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला जीव

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 20, 2021, 9:11 PM IST

मुंबई - गणेश विसर्जनाला समुद्रात जाऊ नका असे आवाहन पालिकेने केले होते त्यानंतरही वर्सोवा जेटी येथील समुद्रात 5 मुले रात्री 9 च्या सुमारास गणेश विसर्जनदरम्यान गेली होती. ही सर्व मुले समुद्रात बुडाली असता स्थानिक नागरिकांनी 2 मुलांना वाचवून रुग्णालयात दाखल केले आहे. तर तीन मुलांचा शोध अजूनही सुरू आहे. यातील बचावलेल्या मुलांचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.