थेट इंग्लंडहून पहिल्यांदाच अहिराणी भाषेत... खान्देशातील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत काय म्हणाले डॉ. संग्राम पाटील - dr sangram patil special interview in ahirani
🎬 Watch Now: Feature Video
हैदराबाद - राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका मुंबई, पुण्यानंतर खान्देशलाही बसला. आता आणखी काही तज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. याच पार्श्वभूमीवर ईटीव्ही भारतने खान्देशपुत्र आणि सध्या इंग्लंडमध्ये राहत असलेले संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. संग्राम पाटील यांच्याशी अहिराणी भाषेत संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम कसा होईल, काय काळजी घ्यावी, लसीकरण किती महत्त्वाचे आहे, यासर्व विषयावर खान्देशातील लोकांसाठी अहिराणी भाषेत उत्तरे दिली. पाहा, ते काय म्हणाले?
Last Updated : Aug 27, 2021, 2:25 PM IST