Dr. Avinash Bhondve on Home Isolation : गृह विलगीकरणामध्‍ये नेमक काय करावं? कोणते नियम पाळावेत? - डॉ. अविनाश भोंडवे गृह विलगीकरण मार्गदर्शन

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jan 17, 2022, 4:54 PM IST

पुणे - पुण्यासह राज्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. ( Corona Patients Increasing in Pune ) सध्या कोरोना रुग्णांची संख्या जरी वाढत असली तरी अनेक जणांना सोम्य लक्षण असल्याने त्यांना हॉस्पिटलला दाखल करायची गरज नाही, असेदेखील दिसून येत आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना गृहविलगीकरणात राहण्याचा सल्ला डॉक्टर सध्या देत आहेत. अनेकांना होम आयसोलेशनमध्ये नेमकी काळजी काय घ्यायची? होम आयसोलेशनचे नियम काय आहेत? गृह विलगीकरण कुठल्या रुग्णांना करण्यात यावं तसेच त्या रुग्णांना कोणती औषध द्यावी? याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनचे अधिष्ठाता डॉ. अविनाश भोंडवे यांच्याशी काय म्हणाले? पाहा..( Dr. Avinash Bhondve on Home Isolation )

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.