Mahaparinirvan Din - चैत्यभूमीवर वानखडे आल्यामुळे वाद, कार्यकर्त्यांसह मलिकांनीही केले अभिवादन - चैत्यभूमीवर समीर वानखडे आल्याने वाद
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-13828807-437-13828807-1638769536185.jpg)
मुंबई - चैत्यभूमीवर समीर वानखडे आल्यामुळे वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. ( Nawab Malik ) वानखेडे यांना चैत्यभूमीवर येण्याचा नैतिक अधिकार नाही अस अनिल दगडू कांबळे यांच्यासह येथील समर्थकांनी दिली आहे. ( Sameer Wankhade ) दरम्यान, काहींनी समीर वानखेडे यांनाही बाबासाहेबांना अभिवादन करण्याचा अधिकार आहे म्हणत त्यांचे समर्थन केले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांच्यासह कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले आहे.