thumbnail

अभिनेता दिलीप कुमार यांचे पार्थिव रुग्णालयातून आणले घरी

By

Published : Jul 7, 2021, 12:36 PM IST

मुंबई - अभिनेता दिलीप कुमार यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सकाळी त्यांचे पार्थिव हिंदुजा रुग्णालयातून पाली हिल येथील आणण्यात आले. याचा आढावा घेतलाय ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी ....

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.