ETV EXPLAINER : पोर्नोग्राफी आणि इरोटीक यामधील फरक, जाणून घ्या सोप्या भाषेत.. - पोर्नोग्राफी
🎬 Watch Now: Feature Video
हैदराबाद - पती राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीनं तिचा पती पॉर्न नव्हे, तर इरोटीक चित्रपट बनवतो, असं म्हटलं होतं. राज कुंद्राच्या वकिलांसह त्याचे समर्थन करणारेही आता याच वाक्याची पुनरावृत्ती करताना दिसत आहेत. यामुळे पॉर्न आणि इरोटीकमध्ये नेमका फरक काय आहे, हा प्रश्न अनेकांना पडलाय. या व्हिडीओतून आपण पॉर्न आणि इरोटीक यातला फरक काय आहे, समजून घेऊया.
Last Updated : Aug 2, 2021, 1:44 PM IST