thumbnail

'सत्तेसाठी दोन बोक्यात भांडण, दोन्ही स्वार्थी पक्ष'

By

Published : Nov 6, 2019, 7:43 PM IST

राज्यात अद्यापही शिवसेना आणि भाजपमधील सत्तेचा पेच सुटताना दिसत नाही. मात्र, हे दोन बोक्यातील भांडण आहे. हे भाजप आणि सेना दोन्ही स्वार्थी पक्ष असून त्यांच्या सरकारने गेली ५ वर्ष जनतेला खोटी आश्वासने दिली आहेत. भाजपने जे जनतेबरोबर केले तेच शिवसेनेबरोबर करीत असल्याची टीका आम आदमी पक्षाचे प्रवक्ते धनंजय शिंदे यांनी केली आहे. त्यांच्याशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी...

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.