Rakhi Sawant Vedio : 'देश की गद्दार है दीदी'; राखी सावंतचे कंगनावर टिकास्त्र - kangana ranaut latest news
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - कंगना रणौत (Kangana Ranaut) ही तिच्या कथाकथित वक्तव्यामुळे मागील काही दिवसांपासून वादात सापडली होती. तिच्यावर सर्वस्तरातून हल्लाबोल होत असताना तिच्या या वक्तव्याचे समर्थनही काहींनी केले होते. आता राखी सांवत (Rakhi Samvat) हिने कंगनाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात तिने 'देश की गद्दार है दिदी' असे लिहिले आहे. तर त्यानंतर राखी सावंतने रुग्णालयातून एक व्हिडिओ शेअर करत कंगणा रणौत हिच्यावर चांगलाच हल्लाबोल केला आहे.