अलिबागच्या दक्षिणेकडून जाणार निसर्ग चक्रीवादळ - निसर्ग चक्रीवादळ मुंबई न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-7454512-611-7454512-1591166473435.jpg)
मुंबई - निसर्ग चक्रीवादळ हा अलिबागच्या दक्षिणेकडून जाणार आहे. या वादळाचा फटका मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघर या जिल्ह्यांना फटका बसणार असून दुपारी 1 ते 4 वाजण्याच्या दरम्यान हे वादळ धडकू शकते, अशी माहिती हवामान विभागाचे उपमहासंचालक के. एस. होसाळीकर यांनी दिली.