संचारबंदीतही संत नामदेव पायरी जवळ लोकांची गर्दी, पोलिसांची बघ्याची भूमिका - Namdev Payari Crowd Pandharpur
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-12517502-thumbnail-3x2-op.jpg)
सोलापूर - आषाढी यात्रा काळात भाविकांनी एकत्र येऊ नये म्हणून जिल्हा पोलीस प्रशासनाकडून पंढरपूर शहरात संचारबंदी लावण्यात आली आहे. आज पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्री विठ्ठल मंदिरात विठूरायाची महापुजा केली. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईकडे निघाल्यानंतर संत नामदेव पायरी येथे नागरिक व पोलिसांनी दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.