अकोला जिल्हा परिषदच्या 14 गटसह पंचायत समितीच्या 28 गणां मतमोजणी सुरू - Panchayat Samiti
🎬 Watch Now: Feature Video
जिल्हा परिषदच्या 14 गट आणि पंचायत समितीच्या 28 गणांच्या मतमोजणीला सुरवात झाली. 188 उमेदवार रिंगणात होते. तर 3 लाख 71 हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजवला आहे. दरम्यान, या निवडणुकीत वंचितला जिल्हा परिषदेत सत्ता राखण्यासाठी दहा उमेदवारांची गरज आहे. दरम्यान, या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी जीवन सोनटक्के यांनी-