VIDEO : 'ईटीव्ही भारत' कोरोना विशेष बुलेटिन... - corona special bulletin news
🎬 Watch Now: Feature Video
कोरोनाच्या संसर्गापासून वाचण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. राज्यात पुन्हा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत जातेय. पाहूयात, राज्यातील सध्याची परिस्थिती काय? या व्हिडिओच्या माध्यमातून.