वेध गणेशोत्सवाचे : गणा धाव रे, मला पाव रे... - गणेशोत्सवावर कोरोनाचा परिणाम
🎬 Watch Now: Feature Video
हे देवा महाराजा...येत्या गणेशोत्सवात आमका गावी येऊचा हा.... तुझ्या कृपेने सर्वांना सुखरूप पाहायचे आहे... मानव जात कोरोना मुक्त होऊ दे... असे गाऱ्हाणे चाकरमान्यांनी घालायला सुरवात केली आहे. आंगणेवाडीच्या जत्रेप्रमाणेच चाकरमान्यांना वेध लागतात, ते गणेशोत्सवाचे. पण यंदा कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे यंदा गावी जायला मिळेल की नाही, अशी भीती या चाकरमान्यांना आहे.