COVID-19 पाहा: बॅण्ड पथकातून पोलीस करताहेत जनजागृती... - lockdawn news
🎬 Watch Now: Feature Video
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे या काळात दक्षता कशी घ्यावी, तसेच नियम आणि इतर आवश्यक बाबींसंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी पोलीस बॅण्ड पथकाद्वारे संपूर्ण शहरात जनजागृती करण्यात येत आहे.