कामगिरी फत्ते करून येणाऱ्या सी-60 जवानांचे मुख्यालयात सहकाऱ्यांकडून ढोल वाजवून स्वागत - सहकाऱ्यांकडून ढोल वाजवून स्वागत
🎬 Watch Now: Feature Video
गडचिरोली/रायपूर- छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेजवळ असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात जवानांनी नक्षलवाद्यांना खात्मा करून (Naxalite Killed in Gadchiroli) मोठे यश मिळाल्याने गडचिरोली मुख्यालयात आनंदाचे वातावरण आहे. बक्षीस जाहीर केलेल्या 26 नक्षलवाद्यांचे मृतदेह घेऊन सी-60 चे (C 60 special force) जवान मुख्यालयात येताच सहकाऱ्यांनी त्यांचे ढोल वाजवून स्वागत केले.