thumbnail

By

Published : Dec 1, 2019, 6:39 PM IST

ETV Bharat / Videos

'मैत्री कायम; मात्र, आमच्या हिंदूत्वात खोटेपणा नाही'

आपली मैत्री कालही होती, आजही आहे आणि ती कायम राहील. मैत्रीत अंतर पडणार नाही. मात्र, या मैत्रीसोबत आम्ही आमचे हिंदुत्व कायम ठेवू, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून केले आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.