VIDEO:...अन् मुख्यमंत्र्यांसमोरच पूरग्रस्त महिलेने फोडला वेदनांचा टाहो - CM Konkan inspection tour
🎬 Watch Now: Feature Video
रत्नागिरी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूरग्रस्त भागांची पाहणी करत आहे. आज (रविवारी) त्यांनी चिपळूणचा दौरा करून त्या भागातील पूर परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांशीही साधला. याच संवादा दरम्यान एका महिलेने आपल्या व्यथांचा टाहो मुख्यमंत्र्यांसमोर फोडला. आमचं सगळंच या पावसानं हिरावून घेतल आहे. तुम्ही आमदार-खासदारांचा दोन महिन्याचा पगार कपात करून आम्हांला तत्काल मदत करा. आमचं छप्परं गेलं हो साहेब... अशा शब्दात या महिलेने आपल्या भावना मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या.
Last Updated : Jul 25, 2021, 4:34 PM IST