सिटी सेंटर मॉल आग : आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरूच... - City Center Mall fire
🎬 Watch Now: Feature Video
गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉलला आग लागली. तब्बल १४ तासांनंतरही या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सुरुवातीला ही आग लेव्हल-1 ची होती. मात्र, रात्रीच्या 10.44 वाजताच्या सुमारास आगीने लेव्हल-3 तर 11.45 वाजताच्या सुमारास आगीने भीषण रूप धारण केल्याने ही आग लेव्हल-4 म्हणून घोषित करण्यात आली. तसेच, आज सकाळी ही आग लेव्हल-५ म्हणून घोषित करण्यात आली. सध्या या ठिकाणी काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतला आहे, ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी केदार शिंत्रे यांनी.
Last Updated : Oct 23, 2020, 11:34 AM IST