VIDEO : आज लाडक्या बाप्पासाठी झटपट 'असे' तयार करा 'चॉकलेटचे मोदक' - how to make Chocolate Modak

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 15, 2021, 6:27 AM IST

मोदक हा लाडक्या गणपतीचा सर्वात आवडता प्रसाद आहे. विविध प्रकारचे मोदक बनवून भाविक गणपती बाप्पाला प्रसाद अर्पण करतात. आज आपण चॉकलेटचे मोदक बनवण्याची रेसिपी पाहणार आहोत. ही मोदक रेसिपी वापरून पहा आणि तुम्हाला ती किती आवडली आणि कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.