Budget 2021 : नेमका कसा असेल अर्थसंकल्प, जाणून घ्या अर्थतज्ज्ञांकडून - अर्थमंत्री निर्मला सीतारामन
🎬 Watch Now: Feature Video

यंदाचा अर्थसंकल्प (बजेट) सोमवारी १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत सादर करतील. या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांच्या काय अपेक्षा आहेत. त्यांना कसा अर्थसंकल्प अपेक्षित आहे, जाणून घेऊयात अर्थतज्ज्ञांची मते..
Last Updated : Feb 1, 2021, 8:06 AM IST