BJP MLA Suspension Quashes : लोकशाहीचा खरा विजय झाला - भाजपा आमदार नारायण कुचे - BJP MLA Suspension canceled
🎬 Watch Now: Feature Video
सर्वोच्च न्यायालयाने आज राज्यातील भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द ठरवले. या आमदारांमध्ये जालन्यातील बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे यांचा देखील समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाने हे निलंबन रद्द करताच जालन्यातील बदनापूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा करत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत केले. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा लोकशाहीचा खरा विजय असल्याची प्रतिक्रिया भाजपचे आमदार नारायण कुचे यांनी दिलीय.